Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाकर वाचनालय तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

 प्रभाकर वाचनालय तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- शेळगी येथील सद्गुरु प्रभाकर महाराज वाचनालयात ग्रंथनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले अध्यक्ष स्थानी महादेव पाटील होते जयंत आराध्ये यांनी प्रास्ताविक केले याप्रसंगी अशोक खानापुरे प्रमोद पाटील बाबुराव नरुणे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले या प्रसंगी मन्मथ कोनापुरे शिवलिंग शाबादे बी. आर इंडे सुरेश तानवडे अनेक ज्येष्ठ नागरिक,महिला वाचक सौ.संगीता आराध्ये,स्नेहलता हेडगीरे, गौरी वांगीकर, सौ.नंदा कुलै,सौ.साबळे.व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले

Reactions

Post a Comment

0 Comments