आण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २ लाख कर्ज वाटपास मंजूरी दिली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 18, 2024

आण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २ लाख कर्ज वाटपास मंजूरी दिली

आण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २ लाख कर्ज वाटपास मंजूरी दिली 



बार्शी(कटूसत्य वृत्त);-कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कर्ज वाटपाची मर्यादा वाढवुन देण्यात यावी, अशी मागणी आ. राजेंद्र राऊत यांनी कै. आ. राजेंद्र राऊत सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासकाकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २ लाख कर्ज वाटपास मंजूरी दिली आहे. परंतु ही रक्कम अत्यंत कमी होत आहे. सध्या मराठा समाजातील बेकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १० लाख रुपयांचे कर्ज मिळण्याची मंजुरी द्यावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages