जावळी यथील मुख्याध्यापिका शोभा चव्हान यांना राज्यस्तरीय पुरस्कार
लातुर(कटूसत्य वृत्त):-लातुर येथील दिलासा फाऊंडेशनच्या वतिने जावळी येथील मुख्याध्यापिका शोभा चव्हान यांना उत्कृष्ट मुख्याध्यापिका मनुन दिलासा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने ट्राॅफी प्रशस्तीपञ व शाल श्रीफळ देअन गौरविण्यात आले ,मुख्याध्यापिका शोभा चव्हान यांनी आपल्या शैक्षणीक कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडविण्याच काम केल असुन ज्या शाळेत चव्हान यांची सेवा झाली त्या शाळेचा आत्तापर्यंचा निकाल १००%लागला असुन ,शोभा चव्हान हे सध्या जावळी येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे मुख्याध्यापिका मनुन कार्यरत असुन शोभा चव्हान यांना लातुर येथील भालचंद्र ब्लड बॅकेच्या सभाग्रहात दिलासा फाऊंडेशनच्या कवि संमेलनात राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करन्यात आले ,मुख्याध्यापिका शोभा चव्हान यांना वल्ड पार्लामेन्ट ग्रेट इंट्याजिलंट लेडी अवार्ड अमेरीकेचा पुरस्कार सह
जागतिक संविधान आणी संघाचा पुरस्कार ,राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार,जिल्हा आदर्श शिक्षीका पुरस्कार ,मराठवाडा विभागीय आदर्श शिक्षीका पुरस्कार ,ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार,समिक्षा पब्लीकेशन तर्फे पुरस्कार, नाथ प्रकाशन लातुर तर्फे पुरस्कार सह गाव ,तालुका,जिल्हा व राज्यस्तरीय अनेक पुरस्काराने सन्मानीत झालेल्या आदर्शवत मुख्याध्यापिका मनुन शोभा चव्हान यांच्याकडे पाहिल जात ,शोभा चव्हान यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला असता शोभा चव्हान यांनी मला मीळालेले सर्व पुरस्कार मी माझे विद्यार्थी व शिक्षक बांधवांच्या सहकार्यामळेच मला पुरस्कार घेण्याच भाग्य लाभल त्यामुळे मी आत्तापर्यंत मिळालेले माझे पुरस्कार माझ्या विद्यार्थ्यांच्या चरणी अर्पण करीत असुन येणार्या काळातही मी एकाग्रतेने व मन लाउन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्याच काम करणार असल्याच मुख्याध्यापिका शोभा चव्हान यांनी सांगीतले ,यावेळी अध्यक्षस्थानी लातुरचे विभागीय शिक्षण उपसंचालक मा.गणपतराव मोरे ,लातुर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजरा कारखान्याचे व्हाॅ चेअरमन मा.श्रीशैल्य दादा उटगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला ,दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे महनून मा. कालिदास माने
संस्थापक अध्यक्ष
शि.प्र. सभा (काँग्रेस),शाम टरके
सहाय्यक संचालक
(माहिती)ॲ ड प्रविन पाटील
जिल्हाध्यक्ष ला.जि.काॅं.विधी विभाग तथा संचालकआधार फाऊंडेशन,
अमर हबिब किसानपुञ आंदोलन अंबाजोगाई ,
रवी बापटले
संस्थापक सेवालय
हासेगाव सुधाकर देडे
पोलीस निरीक्षक
गांधी चौक पोलीस स्टेशन, लातूर मा. राणी भोंडवे
पोलीस उपनिरीक्षक
गंगाखेड ज्येष्ठ कवी योगीराज माने , दामाजी बालुरे राज्याध्यक्ष शि,प्रा सभा काॅंग्रेस दिलासा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दयानंद बिराजदार, संस्थापक उपाध्यक्ष दिलीप लोभे संस्थापक सचिव यशवंत मस्के कोषाध्यक्ष-प्रमोद जाधव सह दिलासा फाऊंडेशन चे सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते,

No comments:
Post a Comment