दिव्य मराठीच्या तपपूर्तीनिमित्त अरुण भोसले यांच्या विशेष गौरव.....
दिव्य मराठीच्या वतीने अरुण भोसले सन्मानपत्र देऊन विशेष गौरव....
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-दै.दिव्य मराठीच्या तपपूर्तीनिमित्त दै.दिव्य मराठीमधून परिसरातील सामाजिक समस्या लेखनातून मांडून दिलेल्या योगदानाबद्दल शुक्रवार दि.१४ जून रोजी मयूरवन क्लासिक मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे दै.दिव्य मराठीचे प्रतिनिधी अरुण भोसले यांचा राज्य संपादक दैनिक दिव्य मराठी महाराष्ट्र, बिहार, झारखंड सी.ओ.ओ.निशित जैन,निवासी संपादक नितीन फलटणकर युनिट हेड नौशाद शेख यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आले. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक, वार्ताहर, दैनिक दिव्य मराठी हितचिंतक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment