Hot Posts

6/recent/ticker-posts

विजयसिंह मोहीते पाटील कनिष्ठ महाविदयालय कोंडी ता उ .सोलापुर याचे निट परिक्षेत घवघवित यश .....

 विजयसिंह मोहीते पाटील कनिष्ठ  महाविदयालय कोंडी ता उ .सोलापुर  याचे निट परिक्षेत घवघवित यश ..... 


 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-जाणता राजा बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित विजयसिंह मोहीते पाटील कनिष्ठ महाविदयालयातील सायंन्स विभागातील दहा विदयार्थी झाले निट  परिक्षेत यशस्वि   नीट परिक्षा ही मेडिकल च्या प्रवेशाची परिक्षा असुन ग्रामीण भागातील या काॅलेज मधील  विदयार्थ्यांनी  घवघवित यश संपादन करनारे यशस्वि विदयार्थी  अजिंक्य विनय कुलकर्णी या विदयार्थ्यांने 720 पैकी  685 गुण मिळऊन घवघवित  यश संपादन केले तर  प्रज्ञेश श्रीधर चव्हाण या विदयार्थ्यांने702 पैकी 649 गुण घेतले  यां दोन्ही  विदयार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांनी ग्रामीण भागातुनही आज अनेक विदयार्थी नीट सारख्या परिक्षेत यशस्वी होत आहेत  आज खरया अर्थांने ग्रामीण भागातुन एम बी बी एस चे  महत्व पालकांनाही समजायला लागले आहे  अशी अनेक मुले घडविनारी आमची ग्रामीण भागातील संस्था  आहे असे मत यशस्वी विदयार्थ्यांना  शुभेच्छा देताना गणेश निळ यांनी व्यक्त केले  या प्रसंगी ते बोलत होते यां सत्कार प्रसंगी  प्रा संजय जाधव , मुख्याध्यापक गंगाधर डोके  अंबादास रेडे  शिक्षक पालक यशस्वी वीदयार्थ्यांचे आईवडील उपस्थीत होते तसेच या प्रसंगी विदयार्थ्यांनी कालेजवीषयी कृतन्यता व्यक्त करत आभार मानले गूरुवर्यांचे सहकार्य संस्थेचा विश्वास यामुळेच हे यश आम्ही मीळवु शकलो असे मत कुलकर्णी या विदयार्थ्यांने व्यक्त केले  या कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या  विश्वस्त प्राचार्या सुषमा निळ  यांनी आभार मानले

Reactions

Post a Comment

0 Comments