छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर व मार्गदर्शन शिबीराचे 29 जूनला आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 29, 2024

छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर व मार्गदर्शन शिबीराचे 29 जूनला आयोजन

 छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर व मार्गदर्शन शिबीराचे 29 जूनला आयोजन


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट यांचे मार्फत इयत्ता 10 वी 12 नंतर विद्यार्थ्यांकरीता करिअरची संधी या विषयावर छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर व मार्गदर्शन शिबीर राबविण्यात येत आहे. सदर शिबीर 29 जुन 2024 रोजी मंगरुळे उच्च माध्यमिक, प्रशाला अक्कलकोट, ब्यागेहळळी रोड, अक्कलकोट जि. सोलापूर. येथे सकाळी 11.30 ते 4.30 या वेळेत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन धुमाळ  यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages