Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर व माढा मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा

 सोलापूर व माढा  मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सकाळी ८ वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी बारा टक्के तर माढा लोकसभेसाठी दहा टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments