AIMIM शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी संविधान वाचवण्यासाठी परिवासह केले मतदान

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एमआयएमचे सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार न दिल्याने भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत सुरू आहे.7 मे रोही सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे.प्रत्येक नागरिक हे आपला हक्क बजावत आहेत.सोलापूर एमआयएम प्रमुख फारूक शाब्दी यांनी संविधान वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
0 Comments