स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन.....
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- आपल्या थोर वडिलांच्या विचारांवर चालून स्वराज्याचा गाडा यशस्वीपणे पुढे हाकणारे प्रजाहितदक्ष राजे, असीम शौर्याच्या बळावर स्वराज्याचा विस्तार करणारे, मुघल साम्राज्याला हादरवून सोडणारे धुरंदर राजकारणी, प्रकांड पंडित, कुशल संघटक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले ..
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते बिज्जु अण्णा प्रधाने श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी सलीम नदाफ अनिल उकरंडे प्रकाश जाधव अमीर शेख अनिल छत्रबंध अलमेराज आबादिराजे सोमनाथ शिंदे शत्रुघ्न माने निलेश कांबळे प्रज्ञासागर गायकवाड इरफान शेख वैभव गंगणे सुजित अवघडे विनय रायकर अर्जुन माळी दीपक जगताप अनिकेत प्रधाने संकेत क्षीरसागर अनिकेत सुरवसे
महिला पदाधिकारी कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कस्पटे महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे प्रिया पवार ज्योती शटगार संगीता घाडगे आदी पदाधिकाऱी उपस्थितीत होते .
0 Comments