माढा लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरिक्षक श्रीमती रूपाली ठाकूर यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 19, 2024

माढा लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरिक्षक श्रीमती रूपाली ठाकूर यांची नियुक्ती

 माढा लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरिक्षक 

श्रीमती रूपाली ठाकूर यांची नियुक्ती



            सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडुन जनरल  निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती रूपाली ठाकूर (भा.प्र.से ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

                 जनरल निवडणूक निरीक्षक श्रीमती रूपाली ठाकूर (भा.प्र.से ) यांचे कार्यालय चित्रा शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी असून, निवडणूकीच्या अनुषंगाने  कोणालाही  भेटायचे अथवा  कोणतीही माहिती  द्यावयाची असल्यास  सामान्य  निवडणूक निरीक्षक हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर नसताना सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत चित्रा , शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोालापूर येथे  भेटीसाठी उपलब्ध  होतील . तसेच त्यांचा संपर्क क्रमांक 8468963418 हा असून सदर क्रमांकावर भ्रमणध्वनी अथवा व्हॉटसअपवर  संदेशाव्दारे संपर्क साधता येईल. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages