Hot Posts

6/recent/ticker-posts

गरोदर महिलांच्या पोषण आहारात अडळया

 गरोदर महिलांच्या पोषण आहारात अडळया

 शिरुर (कटूसत्य वृत्त):-गरोदर महिलांच्या पोषण आहारात अडळया सापडल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर तालुक्यातील आंबळे गावात घडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

यामुळे एकुणच गरोदर महिलांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून शिरुर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे  उमेदवार अमोल कोल्हे आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments