राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्मारक भूमिपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 14, 2024

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्मारक भूमिपूजन

 राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्मारक भूमिपूजन

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्मारक भूमिपूजन समारंभ श्रीमती डॉ ज्योतीताई मेटे यांच्या शुभहस्ते व माजी आ.प्रशात परिचारक ,प्रा शिवाजीराव सावंत,डॉ सौ प्रणिताताई भालके, अभिजित आबा पाटील,सौ साधनाताई भोसले, युवराज पाटील, सतिश मुळे, सुनिल सर्वगोड, प्रांतअधिकारी इतापे साहेब, अमित लिमकर साहेब, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सुभाष दादा भोसले,दिपक वाडदेकर, नागेश भोसले,स्वागत कदम, नागेश यादव, RPI,संतोष पवार, सुनिल वाघमारे,सौ.वर्षाताई शिंदे, सौ.प्रणिताताई घाडगे, सौ. अनिताताई पवार, नगरसेविका सारिकाताई साबळे, शुभांगी ताई भोईटे,इ मान्यवर उपस्थितीत होते प्रस्तावना किरण घाडगे यांनी केली आभार विनोद लटके यांनी मानले


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages