Hot Posts

6/recent/ticker-posts

‼️गरजवंत मराठ्यांचा लढा‼️

 दंगली साठी वापरून झाला......मराठा

मुसलमानांच्या विरोधात वापरून झाला.....मराठा

दलितांच्या विरोधात वापरून झाला.......मराठा

कारसेवक म्हणून वापरून झाला....मराठा

श्रीराम मंदिर उभारणी साठी पैसा गोळा करायला...मराठा

सर्व पक्षांच्या सतरंज्या उचलायला...मराठा

इलेक्शन ला उर फुटेस्तोर पळायला...मराठा

जनता जगवायला, फुकट, कवडीमोलाने विकण्यासाठी, अन्नधान्य पिकवायला...मराठा

सीमेवर देशाचं संरक्षण करताना मरायला...मराठा

किमान जगण्याच्या लढाईत अस्मानी, सुलतानी संकटाने हतबल होऊन मरायला...मराठा

शिक्षण नाही, नोकरी नाही, म्हणून नैराश्याने मरायला...मराठा

मराठ्यांनो ! सावध व्हा... सगळ्या कामासाठी तुम्हाला वापरून झालंय...

उठ मराठ्या ! जागा हो ! सर्व बाजूने सक्षम हो ! आणि तुझी लढाई तुच लढ ! 

जे विरोधात जातील त्यांना तुडवत चालत रहा..!!




‼️गरजवंत मराठ्यांचा लढा‼️

🚩⚔️मराठा आरक्षण⚔️🚩

Reactions

Post a Comment

0 Comments