राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे भव्य पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 2, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे भव्य पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे भव्य पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने बुधवारी दि.०६/०३/२०२४ रोजी पदमचे नवीन मिळालेले निवडणूक चिन्ह तुतारी वाजविणारा माणुस याचे नागरीकांना माहिती व्हावी व ते चिन्ह रुजवावे या हेतुने कौतम चौक, मधला मारूती, माणिक चौक, सोन्या मारूती, नवी पेठ ते छत्रपती शिवाजी चौक पर्यत भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे मा शरदचंद्रजी पवार सुमारे सात दशकांपासुन सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असुन अनेक महत्वाच्या पदावर कार्य केलेले आहेत गोरगरीब नागरीक, कष्टकरी, युचक, महिला व शेतकरी यांच्यासाठी सातत्याने झटणारे व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करुन न्याय देण्याचा काम त्यांनी आजपर्यंत केलेला आहे. जनतेच्या मनात काय आहे हे ओळखुन ते सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात म्हणून त्याना रयतेचा राजा म्हंटले जाते.

शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना मन १९९९ केली सबंध देशामध्ये पक्षवाढीसाठी कामे केली अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद दिली. त्याना महत्वाची पदे देऊन मोठे केल

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages