माढा लोकसभेसाठी रणजितसिहं निंबाळकराना पुन्हा संधी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-विद्यमान खासदार रणजितसिहं निंबाळकर आणि मोहितेपाटील यांच्या संघर्षामुळे राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिहं निंबाळकर यांना संधी दिली आहे भाजपाने आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या पहिल्याच यादीत रणजितसिहं निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यानी रणजितसिहं निंबाळकर यांच्या वर विश्वास टाकला
.jpg)
0 Comments