हुकूमशाही च्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- अरविंद केजरीवाल यांना राजकीय सुडपोटी, आप चा विजयाचा रथ रोखन्यासाठी अटक केली आहे. नरेंद्र मोदी ला देशात हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे, जनसामान्यांचे हक्क, मागण्या, अधिकार हिसकावून घ्यायच्या आहेत. तसेच भांडवशाहीने पोसलेली विचारसरणी प्रस्तापित करायचे आहेत, त्यामुळे शेतकरी, विद्यार्थि, महिला, लहान मोठे उद्योजक आणि नोकरदार वर्गाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. इलेक्ट्रोरल बाँड ही सरळ सरळ खंडणी आहे, त्यामुळे महागाई, बेकारी देशात वाढली आहे. आपण आज रस्त्यावर उतरलो नाही तर पुढील काळात भुकमारी, महिला अत्याचार, सामाजिक असमतोल यांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी अरविंद केजरीवाल यांना साथ दिलीच पाहिजे.
यावेळी जिल्हाध्यक्ष एम. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ऍड खतीब वकील, शहर अध्यक्ष निहाल किरनळ्ळी, राज्य सचिव ऍड सागर पाटील, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, जिल्हा महासचिव सतीश लोंढे, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, जिल्हा प्रवक्ता बंडू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले, शहर संघटक रविकांत शिरगिरे, शहर संघटक आनंद जाधव, शहर सचिव अल्ताब तांबोळी, युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, युवा संघटक राहुल यारोळ, युवा संघटक किशोर संगेपाग, मदने भाऊ, विध्यार्थी आघाडी झिहान बागवान, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते.
0 Comments