राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर VJNT सेलच्या अध्यक्ष पदी रुपेशकुमार भोसले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 9, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर VJNT सेलच्या अध्यक्ष पदी रुपेशकुमार भोसले

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर VJNT सेलच्या अध्यक्ष  पदी रुपेशकुमार भोसले


   सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष सुनिलजी तटकरे यांच्या मान्यतेने शहर अध्यक्ष संतोष  भाऊ पवार व कार्यअध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते रुपेशकुमार भोसले यांनानियुक्तीपञ केले प्रदान...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांनी सोलापूर नुकतीच जाहीर केली असून विविध सेल च्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पञ प्रदान केले आहे.यामध्ये सोलापूर VJNT सेलच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी रुपेशकुमार भोसले यांची फेर  निवङ करण्यात आली आहे.ही निवङ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

   गेल्या अनेक वर्षा पासुन रुपेशकुमार भोसले VJNT सेलच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी अति उत्तम पध्दतीने हताळली आहे पक्षाच्या आदेशाप्रमाणे पक्षाचे काम प्रामाणिक पणे पारपाडली आहे सभासद नोंदनी आभियान मध्ये सोलापूर शहर जिल्हा राज्यात प्रथमक्रमांकाचे पारितोषीक मिळवला आहे पक्षाकडून दोनवेळा रुपेशकुमार भोसले यांच्या कार्याची दखल घेवून त्यांचा सत्कार ही व सन्मान देखीलकरण्यात आला आहे याच कार्याची दखल घेवून त्यांची पक्षाने VJNT सेलची जबाबदारी पुन्हा त्यांच्याच खांद्यावर सोपवली आहे  या त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा व आशिर्वाद मा अजित दादा पवार ,प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे शुभेच्छा दिले आहेत.या निवङ प्रक्रियेबाबत सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे....यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रटरी प्रमोदजी भोसले सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगने सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे

 ओबीसी शहर अध्यक्ष अनिल छञबंद , वैद्यकीय शहर अध्यक्ष बसवराज कोळी , सामाजिक न्याय विभाग राजू बेळेनवरु , ओबीसी कार्यअध्यक्ष ईरफान शेख ,सामाजिक न्याय कार्यअध्यक्ष अनिल बनसोडे  नागेश निबाळकर  अमिर शेख , संस्कृतिक विभाग शहर अध्यक्ष अशुतोष नाटकर व मिञपरिवार यांची उपस्थितीत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages