जाधव परिवाराने साजरा केला आगळावेगळा हळदिकुंकु कार्यक्रम .... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 31, 2024

जाधव परिवाराने साजरा केला आगळावेगळा हळदिकुंकु कार्यक्रम ....

 जाधव परिवाराने साजरा केला आगळावेगळा हळदिकुंकु  कार्यक्रम .... 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-मराठा सेवा संघाचा प्रभाव असलेले सौ सुनिता संजय जाधव परिवार यांनी या वर्षि जो हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेतला तो  आगळावेगळाच घेतला सर्वप्रथम मान्यवर महिलांच्या हस्ते जिजाऊ मा साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करुन जिजाऊ वंदना घेतली  त्या नंतर सर्व महिलांनी मिळुन  विठ्लरुक्मीणी आरती घेतली  सर्वांचे पुस्तक गुलाब फुल  पुस्तके भेटवस्तु  देऊन   स्वागत करुन तिळगुळ वाटप करन्यात आले  सर्वांचे स्वागत सौ सुनिता जाधव, सौ विमल जाधव, सौ स्वाती काळे  कु स्नेहल जाधव  यांनी केले  या कार्यक्रमासाठी  सौ कमल सावंत , रोहिणी सावंत,  सौ प्रतिभा काळे , सौ राधा पवार ,  तेजु पवार सौ अर्चणा गीरी,शितल गीरी मंगल गीरी ,जयश्री काळे , राजश्री काळे,पद्मीणी काळे,सुवर्णा काळे,ज्योती अरबळे , छाया साबळे ,सिना यादव,रुक्मीणी काळे , ईंदुबाई कचरे,लक्ष्मी मोहीते,  सरिता सावंत  सई जाधव या सर्वांनी  हळदी कुंकु सोबत  सर्व महीलांनी आपआपले  वाण कशासाठी वाटावे यांची माहिती कु साधना जाधव हिने सांगीतले . जिजाऊ नी महिलांना सक्षम बनऊन हे स्वराज्य उभे करनारे छत्रपती घडविले असे मत सौ काळे कांनी व्यक्त केले  आनंदी व उत्सही   वातारणात हळदीकुंकु समारंभ संपन्न झाला  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु साधना जाधव हिने केले तर आभार कु स्मिता जाधव हिने मांनले



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages