Hot Posts

6/recent/ticker-posts

रिपाई आठवले गटाच्या युवक जिल्हा अध्यक्षपदी मोहोळचे मार्तंड उर्फ तात्यासाहेब काळे यांची निवड

 रिपाई आठवले गटाच्या युवक जिल्हा अध्यक्षपदी मोहोळचे मार्तंड उर्फ तात्यासाहेब काळे यांची निवड


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे उपाध्यक्ष किरण धाइंजे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, सरचिटणीस श्याम सुंदर उर्फ रवी गायकवाड उपस्थित होते. यावेळी जिल्हयातील युवक कार्यकारणीची इतर पदाधीकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सरचिटणीस- विजय पोतेनूर, कार्याध्यक्ष- दादासाहेब बनसोडे, सचिव- संदेश माने, खजिनदार-नवनाथ सरतापे यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी विठठल वाघमारे समजी गायकवाड नानासाहेब गायकवाड पोपट कापूरे शिरिष ढवळेबाबा कसबे अंकूश गाडे खंडू सातपूते सौदागर सावंत राजू तोडकर अमोल जगताप केदार कांबळे आबासाहेब सुतकर शिवाजी चंदनशिवे वैजिनाथ काळे मिलिंद कुचेकर आनंद सखदे आदी सह जिल्ह्यातील पदाधीकारी उपस्थित होते .


Reactions

Post a Comment

0 Comments