Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन

 क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन

यवतमाळ(कटूसत्य वृत्त):-क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी आर्णी रोडवरील बिरसा मुंडा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी यवतमाळातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments