Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशन

राष्ट्रवादी पोलीस  बॉईज असोसिएशन 


गडचिरो (कटूसत्य वृत्त):-  जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना दीडपट वेतन देण्यात यावे तसेच C - 60 { QRT , SG } यांना सुद्धा मुंबई फोर्सवन प्रमाणे दोनपट वेतन देण्यात यावे या मागणीचे निवेदन " राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष गिरीश कोरामी , जिल्हा उपाध्यक्ष आकाश ढाली यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments