Hot Posts

6/recent/ticker-posts

लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांचा कॅन्डल मार्च.

 लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांचा कॅन्डल मार्च.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मराठा आरक्षण आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसापासून त्यांना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासमर्थनार्थ शहरातील लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांनी विष्णूचा ते मरीआई चौक सुपर मार्केट भागवत टॉकीज मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांमध्ये कॅन्डल मार्च काढत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. मीनाक्षी खंडागळे, भाग्यश्री भोसले, अश्विनी पवार ,आशा मोरे, गीता डूकरे मयुरी माचुळे, समृद्धी डोंगरे आदीसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी मराठा समाजचे, राजन जाधव, महादेव गवळी, लहू गायकवाड, राजेश डोंगरे, संजय डोंगरे, माऊली गुंड, ज्योती चांगभले ,अभिषेक गुंड, कृष्णा भोसले, कृष्णात इंगळे ,रणजीत कोकाटे, अनिकेत गुंड, अभिषेक गुंड, राहुल देशमुख, महेश सुरवसे राजू रोंगे, आधी सह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments