काँग्रेस पक्षाची बुथनिहाय यंत्रणा सक्षम करा- आ. प्रणिती शिंदे
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुका शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांनी पक्ष कार्यकर्त्यांना बुथ निहाय कमिट्या स्थापन करा पक्ष बळकटी करा कार्यकर्त्यांनी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचा असे आव्हान केले आहे यावेळी मोहोळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, मोहोळ शहर अध्यक्ष किशोर राजे पवार ,महिला अध्यक्ष जिल्हा शाहीन शेख प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मनीष गडदे .जिल्हा शहर युवकाध्यक्ष गणेश डोंगरे. पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी .राजेश पवार. अरुण अण्णा पाटील. उत्तरेश्वर आतकरे .शाहीर हावळे. भीमराव वसेकर. महिला तालुकाध्यक्ष अंजली वस्त्रे .रत्नताई कसबे. मीनाक्षी पवार .बाबासाहेब तात्या क्षीरसागर .सुरेश आप्पा शिवपुजे .सुभाष अण्णा पाटील. किसन सेलचे नेते दाजी साहेब कोकाटे. महादेव शिंदे .विजय पवार. बाळासाहेब डुबे पाटील. आप्पासाहेब पुजारी .बिरा साहेब खरात .राजन घाडगे. बिलाल भाई शेख .अशपाक तांबोळी, निलेश जरग .आरिफ पठाण. रफिक पटेल, कुबेर काका गायकवाड .महादेव शिंदे. अमोल मोरे. हरिभाऊ गायकवाड. क्या केराप्पा गाढवे .आप्पा हांडे .महादेव सुरवसे .लक्ष्मण गजघाटे. ज्ञानेश्वर कदम .राजेंद्र सर्जे, अविनाश भोसले .भैरू दादा भोसले. कांतीलाल राऊत, वैभव कुचेकर, अजित जगताप, ज्ञानेश्वर पाटील, कृष्णदेव वाघमोडे .रामदास पाटील. साहिल शेख. रमेश भोसले, सुखदेव राऊत,नबिलाला ताबोळी, प्रमोद घोडके ,सरपंच दत्तात्रय मुटकुळे ,सुमित भंडारे , अभिमन्यू गायकवाड, निलेश जरक ,प्रमोद घोडके ,संतोष गवळी अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment