सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदीचंद्रकांत दादा पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 4, 2023

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदीचंद्रकांत दादा पाटील

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत दादा  पाटील


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले आहेत. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. सोलापूर यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होतं आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेले आहे 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages