आरोग्य विज्ञान विद्यापीठात राजे उमाजी नाईक
जयंती उत्साहात साजरी
नाशिक (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी संजय मराठे, कर्नल श्री. वरुण माथूर बाळासाहेब पेंढारकर नितीन शिंदे, राजेश इस्ते, . अविनाश सोनवणे, राहूल विभांडिक, नंदकिशोर वाघ, श्रीमती मीना अग्निहोत्री, . पंडीत गुरव, . पुष्कर तऱ्हाळ, सुशीलकुमार आगळे,. शांताराम गुंजाळ, दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी मोठया उपस्थित होते.
No comments:
Post a Comment