प्रदेशाध्यक्ष मा. आमदार श्री.जयंत पाटील यांचे हस्ते सांगोला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 15, 2023

प्रदेशाध्यक्ष मा. आमदार श्री.जयंत पाटील यांचे हस्ते सांगोला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

 प्रदेशाध्यक्ष माआमदार जयंत पाटील यांचे हस्ते सांगोला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

सांगोला(कटूसत्यवृत):-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते दिनांक १३/०८/२०२३ रोजी संपन्न झालेयावेळी या उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.बळीरामकाका साठेसोलापूर जिल्हा परिषदेच्यामाजीअध्यक्षासौजयमालाताई गायकवाडमहाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष श्री मेहबूब शेखज्येष्ठ नेते श्री.बाबुराव गायकवाड,सोलापूर महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा सौसुवर्णाताई शिवपुरे उपस्थित होत्यायावेळी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.जयंत पाटील यांनी उपस्थित सांगोला तालुक्यातील शरद पवार साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नेत्यांना  कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन केलेजिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा  महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा सौ.जयमालाताई गायकवाड यांनी सांगोला तालुकाहामा.श्री.शरदपवारसाहेबांनामानणारा असून या तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत तसेच या नवीन कार्यालयातून तालुक्यातील जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेया उद्घाटन कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने, अरुण आसबेइंजिमहादेव गायकवाडडॉपियुष दादा साळुंखे पाटीलयोगेश दादाखटकाळे,श्री.सुखदेवजांगळेसाहेब,डॉ.धनंजयपवार,वाढेगाव,श्री.सचिन पाटणे, श्री.शशी गव्हाणे डॉ.यशोदीप गायकवाडडॉ. डॉ. वैभव जांगळेडॉ. महेश लिगाडेडॉजयप्रकाश बिले,आटपाडीचे राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटीलसौजयश्री पाटील, सौमंगलखाडे,श्रीमती.अनुराधापाटील प्रशांत साळुंखेनिलेश मानेइत्यादी राष्ट्रवादीचे नेते  कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages