वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण सात रस्ता येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. तरी या समारंभास सर्व शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment