२ सप्टेंबरला वाशिंबे येथे रक्तदान शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 31, 2023

२ सप्टेंबरला वाशिंबे येथे रक्तदान शिबिर

 २ सप्टेंबरला वाशिंबे येथे रक्तदान शिबिर

वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- देशभक्त स्व.जगन्नाथ कृष्णा भोईटे यांच्या ५५ व्या स्मृतीदिनानिम्मित जे.के.फाऊंडेशन मित्रपरीवार यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू निदान व रक्तदान शिबिराचे २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे येथे आयोजन केले आहे. तरी या शिबिराचा लाभ गरजूवंतानी व युवकांनी सहभाग नोंदवावा अशी विनंती जे.के.फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल भोईटे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages