१५ ऑगस्टनिमित्त भारतीय जैन संघटना महिला शहर विभागातर्फे खाऊ वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 19, 2023

१५ ऑगस्टनिमित्त भारतीय जैन संघटना महिला शहर विभागातर्फे खाऊ वाटप

१५ ऑगस्टनिमित्त भारतीय जैन संघटना महिला शहर विभागातर्फे खाऊ वाटप

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त व भारतीय जैन संघटनेचे संस्थापक आदरणीय श्री. शांतीलालजी मुथ्था यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जैन संघटना महिला शहर विभागातर्फे अहिंसा गोशाळा  येथील गाईंना चारा व लाडू वाटप करण्याचे कार्यक्रम संपन्न झाले. तसेच भोगाव येथील व आधार वृद्धाश्रम वृद्धांना मिठाई वाटप  व शहा कोठारी हायस्कूलमधील गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. राष्ट्रीय सदस्य केतनभाई शहा यांनी आपल्या मनोगतात जीवदयाची माहिती दिली. या कार्यक्रमास राज्य सदस्य सौ संतोष बंब, शहर अध्यक्षा प्रविणा सोलंकी, सचिवा निर्मला मेहता, मायाताई पाटील, पंकजा पंडित, वैशाली शहा,नेहा सोलंकी, सुजाता उस्तुर्गे, डॉक्टर दिपक सोलंकी, अभिनंदन विभूते सर,देशभूषन व्हसाळे, नळे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages