हणमंत गोविंद जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

हणमंत गोविंद जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन.

 हणमंत गोविंद जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन.

मोहोळ (कटुसत्य वृत्त):-अर्धनारी गावचे माजी उपसरपंच हणमंत गोविंद जाधव यांचे अल्पशा आजाराने दिनांक 25/8/2023 रोजी शुक्रवारी राहत्या घरी सकाळी 8:30 च्या दरम्यान निधन  झाले असून अंत्यसंस्कार 1 वाजता करण्यात आले, रविवार दिनांक 27/8/2023 रोजी ठीक सकाळी 7 वाजता अर्धनारी येथील स्मशानभूमीत तिसरा होणार आहे. ते मृत्यू समयी 70 वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून ते जनहित शेतकरी संघटनेचे मोहोळ तालुका अध्यक्ष व दैनिक कटुसत्य व  वृत्त दर्पण चॅनलचे जेष्ठ पत्रकार शिवाजी जाधव यांचे चुलते होत.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages