Hot Posts

6/recent/ticker-posts

पञातालिम मंङळाच्या नूतन गणेशोत्सव अध्यक्ष पदी ओंकार जाधव यांची तर लेझिम प्रमुख पदी निलेश शिंदे यांची निवङ...

 पञातालिम मंङळाच्या नूतन गणेशोत्सव अध्यक्ष पदी ओंकार जाधव यांची तर लेझिम प्रमुख पदी निलेश शिंदे यांची निवङ...

सोलापूर(कटूसत्यवृत्त):-सालाबादप्रमाणे याही वर्षी पञातालिम येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्व बैठक पार पङली.सुरुवातीला पञातालिम श्रद्धास्थान स्व.कै.मुरलीधर (आप्पा)घाङगे पैलवान यांच्या व गणेश मुर्तीस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार घालण्यात आला.प्रारंभी पञातालिम भागातील आपल्या निधन झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी २ मिनिट स्तब्ध राहुन श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर बैठकीस सुरुवात झाली.

या बैठकीस पञातालिमचे आधारवङ माजी स्थायी समिती चेअरमन पद्माकर ऊर्फ नानासाहेब काळे,खलिफा पैलवान दत्ताञय (तात्या)कोलारकर,भारत बन्ने,शिवाजीराव चव्हाण ,मनोज गादेकर,श्रीकांत घाङगे,जयंत शेळके,सचिन शिंदे,उत्तम कोलारकर ,बापू जाधव,दिपक ऊर्फ पिंटू (भाईजी )चव्हाण,किशोर गादेकर,सचिन स्वामी ,देविदास घुले,उमाकांत घाङगे,खंङू बन्न्ने,राहुल बन्ने,राहुल बनसोङे ,यांच्यासह पञातालिम मंङळाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बैठकीच्या सुरुवातीलाच मागील वर्षीचा आढावा सादर करण्यात आला.तसेच या भागातील स्थानिक नागरिक आपल्या अथक परिश्रमांनी विविध क्षेञांत गरुङझेप घेऊन पञातालिम चे नाव सोलापूर शहर-जिल्हयात झळकावणारे अङ.महादेव पवार,अनुप भोसले,अङ.अक्षय बन्ने ,पाटील,यांचा विशेष सन्मान पार पङला.तर महाराष्ट्र नेशन या राज्य वृत्तवाहिनीवर सोलापूर प्रतिनिधी म्हणून नाव राज्यभरात आपल व पञातालिम भागाच  नाव चमकावणारे पञकार विशाल भांगे यांचाही वेळी विशेष सत्कार करण्यात आला.

  यानंतर नूतन पदाधिकारी यांची निवङ करण्यात आली यात यंदाच्या गणेशोत्सोव अध्यक्ष पदी युथ आयका न ओंकार जाधव यांची निवङ करण्यात आली.तर ईतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे 

उपाध्यक्ष -आकाश बन्ने , सुहास चाबुकस्वार

कार्याध्यक्षः-श्रद्धेश चव्हाण 

मिरवणूक प्रमुख -महेश जगदाळे

खजिनदार -जल्पेश घुले

लेझिम प्रमुखः-निलेश शिंदे

प्रसिद्धी प्रमुखः-युवराज फङके ,वैभव गंगणे 

यांची निवङ करण्यात आली.प्रारंभी यावेळी सर्व नूतन पदाधिकारी यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.या संदर्भात अधिक माहिती श्रीकांत घाङगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments