वाशिंबेच्या डॉ.महेश झोळ यांची विक्रीकर अधिकारी पदी बढती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

वाशिंबेच्या डॉ.महेश झोळ यांची विक्रीकर अधिकारी पदी बढती

 वाशिंबेच्या डॉ.महेश झोळ यांची विक्रीकर अधिकारी पदी बढती

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील डॉ.महेश ज्ञानदेव झोळ यांची मुंबई येथे राज्य विक्रीकर आधिकारी राजपत्रित पदी बढती मिळत नियुक्ती झाली आहे.यापुर्वी झोळ हे विक्रीकर निरिक्षक अ राजपत्रित वर्ग-२ पुणे येथे कार्यरत होते.त्यांचा यशाचा प्रवास हा युवकांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांची पदोन्नती झाल्याबदद्ल वाशिंबे ग्रामस्थ यांच्या कडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages