प्रा.सूर्यकांत परकाळे यांना पीएचडी प्रदान
पंढरपू (कटूसत्य वृत्त):- नेपतगांव ता. पंढरपूर येथील डॉ .प्रा.सूर्यकांत नारायण परकाळे (अधिव्याख्याता सी.के.टी महाविद्यालय, न्यू पनवेल) यांना इंग्रजी विभाग मुंबई विद्यापीठाकडून नुकतीच 'विद्रोही साहित्य भारतीय दलित आणि आफ्रिकन अमेरिकन लेखकांचा तुलनात्मक अभ्यास' या विषयावर संशोधन केले. त्यांना प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. परकाळे यांच्या यशाबद्दल जनार्धन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी संस्थेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. सत्कार प्रसंगी त्यांनी आई,वडिल व सर्व कुटुंबातील सदस्य तसेच शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

No comments:
Post a Comment