दिल्ली येथील अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या "प्रतिज्ञा उज्वल भारत की" प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांचा सहभाग
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय संमेलनात दिल्ली तालकटोरा स्टेडियम येथे "प्रतिज्ञा उज्वल भारत की" या कार्यक्रमात "मेरी बूथ मेरी जिम्मेदारी" अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
याकार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महासचिव K. C. वेणुगोपाल, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुझा, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, सोनल पटेल, प्रतिभा रघुवंशी यांच्यासह देशभरातील महिला पदाधिकारी, सर्व जिल्हा अध्यक्षा, ब्लॉक पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment