Hot Posts

6/recent/ticker-posts

उपळवाटे येथील श्री दत्त मंदिरामध्ये कै.वेणूबाई घोरपडे यांच्या वर्ष श्राद्ध निमित्त शेळके महाराजांचे कीर्तन

 उपळवाटे येथील श्री दत्त मंदिरामध्ये कै.वेणूबाई घोरपडे यांच्या वर्ष श्राद्ध

 निमित्त शेळके महाराजांचे कीर्तन

 माढा (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील उपळवटे येथील श्री दत्त मंदिरामध्ये कै.वेणूबाई घोरपडे यांच्या वर्ष श्राद्ध निमित्त उपळवटे येथील शेळके महाराज यांचे किर्तन कार्यक्रम ठेवण्यात आला होता या किर्तनाचा लाभ गावातील नागरिकांनी घेतला आहे

यावेळी उपस्थित शेळके महाराज उपळवटे भजनी मंडळी गणेश देवडकर नागनाथ सपाटे दत्तू कांबळे भाऊसाहेब गरड हनुमंत दिगंबर खूपसे राजाभाऊ खूपसे दगडू चांदणे दत्तू लोंढे हनुमंत देवडकर हनुमंत खूपसे पोपट भोसले संभाजी ढगे किसन देवडकर चेतन महाराज खटके आदी गावातील मंडळी यावेळी उपस्थित होती.

Reactions

Post a Comment

0 Comments