जिल्हा परिषदेत सदभावना दिवसा निमित्त प्रतिज्ञा ..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

जिल्हा परिषदेत सदभावना दिवसा निमित्त प्रतिज्ञा ..!

 जिल्हा परिषदेत सदभावना दिवसा निमित्त प्रतिज्ञा ..! 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेत आज सदभावना दिना निमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सदभावना दिवस प्रतिज्ञा देणेत आली. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज  स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी त प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कृषी अधिकारी वाघमोडे, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, जिल्हा जलसंधारण अधिकारी महिंद्रकर उपस्थित होते. या वेळी अधिकारी व कर्मचारी यांना सदभावना दिना निमित्त जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी प्रतिज्ञा  दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages