प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.

 प्रांताधिकारी गजानन गुरवयांच्याहस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा  शासकीय

 कार्यक्रम संपन्न.



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिलदारयावेळी  मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक रोहिणी बानकर, तहसिलदार सुशिल बेल्हेकर,  अपर तहसिलदार तुषार शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंडीत कोळी,व बुचके, पुरवठा निरिक्षण अधिकारी एस.एम. कन्हेरे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages