ब्रेकिंग: सिमेंट हाईवा च्या धडकेत 23 वर्षीय युकाचा मृत्यू ; नई जिंदगी येथील घटना... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

ब्रेकिंग: सिमेंट हाईवा च्या धडकेत 23 वर्षीय युकाचा मृत्यू ; नई जिंदगी येथील घटना...

 ब्रेकिंग: सिमेंट हाईवा च्या धडकेत 23 वर्षीय युकाचा मृत्यू ;

 नई जिंदगी येथील घटना...

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आत्ताच थोड्यावेळापूर्वी अमन चौक ते मजरेवडी रोड या ठिकाणी कामाला जात असताना  सिमेंट हाईवा च्या धडकेत 23 वर्षे युवकाचा मृत्यू झाला आहे गौस रफिक नदाफ वय 23 राहणार कुरबन हुसेन नगर सोलापूर असे मयताचे नाव आहे गौस रफिक नदाफ हे पेंटर काम करत होते. कामाला जाता असताना अमन चौक के आगे मजरेवडी रोड मोईन पान शॉप समोर मागून येणारी सिमेंट हाईवा ने मागून जोरदार धडक दिली .या अपघातात गौस रफिक नदाफ यांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेची नोंद सिव्हिल चौकी याठिकाणी झाली असून पुढील तपास पोलिस करत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages