म्हैसगाव साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2300 प्रमाणे जाहीर.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

म्हैसगाव साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2300 प्रमाणे जाहीर.!

 म्हैसगाव साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2300 प्रमाणे जाहीर.!


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव तालुका माढा या कारखान्याने सन २०२२-२३ हंगामातील गाळपास येणाऱ्या उसात प्रति मॅट्रिक टन २३०० प्रमाणे आता केला जाईल असे कारखान्याची चेअरमन तथा करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी जाहीर केला आहे.याशिवाय सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी ऊस कोणत्याही काट्यावर वजन करून आणावा वजनामध्ये काही तपावत होत नसल्याची खात्री करून म्हैसगाव कारखान्यास दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उस गळतीस देऊन सहकार्य करावे असे आव्हान आ.संजयमामा शिंदे यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages