उंदरगावातील शाळेसमोरच कचऱ्याचे ढिगारे, विद्याथ्याॅचे आरोग्य धोक्यात, ग्रामपंचायत ची सफशेल डोळेझाक

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील उंदरगावातील न्यू इंग्लिश स्कूल समोर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे आणी गटारीचे पाणी साठत आहे. यामुळे शेकडो विद्याथ्याॅचे आरोग्य धोक्यात आले असुन ग्रामपंचायतीच्या सरपंचासह प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. शाळेसमोरच साठत असलेल्या या कचऱ्यांसह घाणीचे साम्राज्यामुळे पालकांनी ग्रामपंचायत बद्दल नाराजी व्यक्त केली असुन शाळेने अनेकदा तक्रार करुन देखील ग्रामपंचायत डोळेझाक करताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment