कुर्डूवाडीत संभाजी ब्रिगेडचे अवैध धंद्यांविरोधात धरणे आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 16, 2022

कुर्डूवाडीत संभाजी ब्रिगेडचे अवैध धंद्यांविरोधात धरणे आंदोलन

कुर्डूवाडीत संभाजी ब्रिगेडचे अवैध धंद्यांविरोधात धरणे आंदोलन

          कुर्डूवाडी:(कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील उजनीत शाळा व मंदिरे परिसरात मुख्य रस्त्यालगत अवैधरीत्या व खुलेआमपणे होत असलेल्या दारूविक्री विरोधात कुर्डूवाडी पोलीस स्टेशन समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

          यावेळी संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे,जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,जि.सचिव सुहास टोणपे, जि.संघटक,विजयकुमार परबत,तालुकाध्यक्ष बालाजी जगताप,उजनी सरपंच अविनाश दादा निकम,मा.सरपंच संतोष पाटील,चेअरमन शिवाजी जाधव,उपसरपंच शरद निकम,ग्रा.पं.सदस्य,बाळासाहेब जाधव,संतोष पाटील,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दत्तात्रय इंगळे,अविनाश पाटील,बाळासाहेब वागज,गणेश शिंदे,अजय गायकवाड,शंकर नागणे,श्रीकांत गायकवाड,सचिन खुळे,बालाजी जाधव,रामचंद्र जाधव,संजय भराडे,सौरभ पाटील,डॉ.विवेकानंद जाधव,रणजीत देशमुख,विपुल जाधव,समाधान निकम,नितीन माळी,रोहित पाटील,नितीन जाधव,सदानंद जाधव, संदीप भराडे,समाधान जाधव,किरण जाधव,शंकर उबाळे,तुकाराम पायगण,विक्रम परबत,अविनाश जगताप,जयसिंग जगताप,समाधान जाधव,सागर पाटील,दिलीप चव्हाण,राजाभाऊ व्यवहारे,विक्रम परबत,भाऊसाहेब कांबळे,रणधीर लोंढे,संतोष अनभुले,सुनील शिंदे,अझहर कोरबू,रईस कोरबू,प्रशांत जगताप,सदानंद जाधव,नितीन जाधव,अण्णासाहेब रेडे,सौरभ डोके,अक्षय नाळे,हर्षल वाघमारे,आबासाहेब खंडाळे,महावीर खुपसे,सुनील देवडकर,राजेंद्र पाटील,महादेव घाडगे,ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages