सावंतांच्या शपथविधीनंतर सोलापूरात जल्लोष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

सावंतांच्या शपथविधीनंतर सोलापूरात जल्लोष

सावंतांच्या शपथविधीनंतर सोलापूरात जल्लोष


                 सोलापूर (कटुसत्य वृत्त): डॉ.आ. तानाजी सावंत सरांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोलापूरतील छत्रपती सभाजी राजे यांच्या पुतळास हार घालून हॉटेल शिवशक्ती येथे पेढे वाटप करून जल्लोष साजरा केला.

                 यावेळी धनराज चौगुले,योगीराज चौगुले, प्रभाकर माने, जय मस्के, सिद्धू ढोबळे, संजय केसरी, बाबा जाधव, प्रशांत यादव, मनोज मस्के, निलेश कोळेकर, सुनील झांबरे, प्रवीण व्यवहारे, गोपाळ दसरी व मयूर झांबरे इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages