जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट; भुजबळांचा हल्लाबोल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 18, 2022

जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट; भुजबळांचा हल्लाबोल

 जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट; भुजबळांचा हल्लाबोल

मुंबई (कटूसत्य वृत्त):- आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस चांगलाच वादळी ठरला. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.नव्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना पहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी  नव्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र त्यानंतर दुपारी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल.

दरम्यान आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. आपण जाणून घेणार आहोत अधिवेशनाबाबतची प्रत्येक अपडेट. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी विरोधक चंगालेच आक्रमक झाले असून, विरोधकांकडून सरकारविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages