नगरपरिषद तर्फे हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानास प्रारंभ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 6, 2022

नगरपरिषद तर्फे हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानास प्रारंभ!

नगरपरिषद तर्फे हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानास प्रारंभ!

            कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभक्ती देशाभिमान जागृती साठी "हर घर तिरंगा"घर घर तिरंगा या अभियानाची सुरुवात कुर्डूवाडी नगरपरिषद च्या माध्यमातून करण्यात आली.

            या उपक्रमाचे उद्घाटन नगर परिषद चे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आणि पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांचा हस्ते नागरिकांना तिरंगा झेंडा वाटप करण्यात आले

            कुर्डूवाडी नगरपरिषद तर्फे हर घर तिरंगा घर घर तिरंगा १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावांवा.तसेच नगरपरिषद कार्यक्षेत्रातील नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयातून तिरंगा खरेदी करावा असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.

            यावेळी न.पा.कर्मचारी विनोद जोगदंड,स्वप्निल बाळेकर,रवींद्र भांबुरे,अतुल शिंदे,राजहंस,अभिजीत पवार,रविकांत मदने, सेवन स्नेहल  साळवे,कोमल वावरे,प्रवीण देवडकर,नितीन आखडे,नंदू कदम,  राजेश चोपडे पुनम दाभाडे इ.बचत गट अध्यक्ष,सामाजिक संस्था व  कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages