विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश तर महिलांना साड्या वाटप

कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त):- मातंग एकता मंडळ यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे जयंतीचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम घेण्यात आले.विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप, महिलांना साड्या वाटप, उम्मीद येथील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप व नागरिकांना छत्री वाटप केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धर्मवीर धनंजय डिकोळे,प्रदेशाध्यक्ष बहुजन रयत परिषद,अँड.कोमल साळुंखे,शिवसेना शहरप्रमुख कुमारकाका गव्हाणे,युवा नेते वसीमभाई मुलाणी,मनोज धायगुडे,हरिभाऊ बागल,ऋषिपाल वाल्मिकी,अर्षद मुलाणी,विशाल गोरे,लक्ष्मण पवार,बाळासाहेब शेंडगे,बाळासाहेब लांडगे,सतिश साठे,युवराज कोळी,ब्रिजपाल वाल्मिकी,श्याम बोराटे,नासिर बागवान,विकास पाटील रावसाहेब मुसळे, सुधीर गाडेकर,गणेश जमदाडे,सोमनाथ गवळी,राजेंद्र वाल्मिकी,बालाजी गायकवाड,औदुंबर सुतार,राहुल क्षिरसागर,भीमा रावडे,केतन कांबळे नंदेश्वर देवकते,सुनील पारखे,लखन क्षीरसागर कैलास हनवते,नितीन क्षीरसागर,ज्योतिबा लोखंडे सुनील कसबे कृष्णा कांबळे ईश्वर बंडगे,अंबादास थोरात,नितीन आडगळे रतन खवळे,रेश्मा आडगळे व सर्व समाज बांधव मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment