साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातून उत्साही वातावरणात मिरवणूक

सांगोला (कटुसत्य वृत्त): बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य व विशाल खंदारे मित्र परिवार यांच्या वतीने मिरवणूकत सहभागी होणार्या मंडाळाचा व पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ व समाज बांधवाचे स्वागत करण्यात आले होता.या यावेळी विशाल खंदारे मित्र परिवार च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बहुजन रयत परिषद महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड कोमलताई साळुंखे ढोबळे व माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास दलित स्वंय संघाचे महाराष्ट्र संघ प्रमुख विजयकुमार पोटफोडे साहेब,माजी नगरसेविका स्वातीताई आवळे,निवृत्त पोलिस अधिकारी उकरंडे साहेब,राजू क्षीरसागर,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू भाऊ कसबे,पंढरपूरचे माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे,माजी नगरसेवक महेश साठे,कुर्डूवाडीचे माजी नगरसेवक किसनराव हनवते,पुणे येथील बहुजन वंचित आघाडी युवा प्रदेशाध्यक्ष सागर भाऊ जाधव मित्र परिवार,लहुजी शक्ती सेना पुणे शहर अध्यक्ष सनी साळवे व मिरवणूक मध्ये सहभागी मंडाळाचा व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला *कार्यक्रमातील मुख्य आकर्षण सैराट फेम केम येथील 25 जणांचा हालगी ग्रुप
No comments:
Post a Comment