भाजपा सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 12, 2022

भाजपा सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

भाजपा सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

               सोलापूर (नासिकेत पानसरे): भारतीय जनता पार्टी, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारला आहे. 

               प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages