अजित पवार - राज्यपाल भेट

मुंबई, (कटुसत्य वृत्त): विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि. ५) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

0 Comments