मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 5, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट

            मुंबई, (कटुसत्य वृत्त): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शिवाजी पार्क येथील राष्ट्रीय स्मारकास भेट दिली.

            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वि.दा.सावरकरांच्या जीवनपटावर आधारित साहित्य, सावरकरांची अर्धाकृती मुर्ती भेट म्हणून दिले. यावेळी आमदार सदा सरवणकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages