नागनाथ आयवळे यांचे निधन.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 3, 2022

नागनाथ आयवळे यांचे निधन.!

नागनाथ आयवळे यांचे निधन.!

            कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):-  नागनाथ विनायक आयवळे वय ६५ वर्षे यांचे विजेचा धक्क्का लागून अपघाती निधन झाले.कुर्डूवाडी न.पा.च्या आरोग्य विभागाकडे त्यांनी सफाई कर्मचारी म्हणून सेवा बजावली होती.ते समाजसेवक बाबा आयवळे यांचे वडील होते.त्यांचा पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी असा परिवार आहे.त्यांचे अंतिमसंस्कार येथील हिंदू स्मशानभूमीत करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages